Fursungi
08042754125
+919372222883

*शिवम हॉस्पिटल येथे नॉन कोविड रुग्णसेवा उपलब्ध* श...

*शिवम हॉस्पिटल येथे नॉन कोविड रुग्णसेवा उपलब्ध* शिवम हॉस्पिटल येथे सर्व आरोग्य सेवा, नॉन कोविड (कोरोना संसर्ग नसलेल्या) रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे व सर्व विभाग नेहमी प्रमाणे रेगुलर नॉन कोविड रुग्णांसाठी कार्यरत करण्यात आलेले आहेत. कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र मजल्यावर कोविड आयसोलेशन वॉर्ड उपलब्ध आहे व वेगळा स्टाफ नियुक्त करण्यात आलेला आहे. संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण नियमितपणे केले जाते. तेव्हा निर्धास्त होऊन शिवम हॉस्पिटल येथे आरोग्य सेवा घेण्यासाठी या. *शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* आरोग्य सेवेची नवी व्याख्या रिव्हरव्ह्यू सिटी जवळ, पुणे सोलापूर महामार्ग, तरवडी, फुरसुंगी, पुणे 9370108108 7755929408 7755929409
 2020-10-12T17:43:35

footerhc