Fursungi
08042754125
+919372222883

*शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* लोणी काळभोर टोल ना...

*शिवम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* लोणी काळभोर टोल नाक्या जवळ, पुणे सोलापूर हायवे, फुरसुंगी, पुणे *मेडिसिन विभाग* बाह्य रुग्ण तपासणी वेळ *रोज सकाळी ९ ते ११* *मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर्स* *डॉ. डी. एन. हंबीरे* एम.बी.बी.एस., एम. डी. (मेडिसिन) *संचालक व मेडिसिन विभाग प्रमुख* दर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार. (सोमवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२० पासून बाह्य रुग्ण तपासणी सुरु) *डॉ. टी. आर. जाधव* एम.बी.बी.एस., एम. डी., आय.डी.सी.सी.एम. *संचालक व अतिदक्षता विभाग प्रमुख* बुधवार, शुक्रवार, व रविवार (रविवारी पूर्व नियोजित वेळे नुसार) (शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पासून बाह्य रुग्ण तपासणी सुरु) *संपर्क* ७७५५९२९४०८ ९३७०१०८१०८ *अधिक माहितीसाठी खाली संकेत स्थळाला भेट द्यावी* www.shivamhospitalpune.com
 2020-11-06T12:47:55

footerhc