Fursungi
08042754125
+919372222883

*पुणे मनपा च्या अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना व शह...

*पुणे मनपा च्या अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना व शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना शिवम हॉस्पिटल येथे सुरू* अंशदायी योजने अंतर्गत पुणे मनपा कर्मचारी, शिक्षण मंडळ आणि पी एम पी एम एल यांचेकडील सेवक, सेवा निवृत्त सेवक यांना रुग्णालयाच्या बिलाच्या (पुणे मनपा ने निश्चित केलेल्या दारांनुसार) 90% सहाय्य तसेच आजी सभासदांना 90% व माजी सभासदांना 100% सहाय्य पुणे मनपा तर्फे दिले जाईल। शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या पुणे शहरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी, नियमानुसार समाविष्ट कुटुंब सदस्यांना, वैद्यकीय उपचारांसाठी रक्कम रु 1, 00, 000/- (अक्षरी रुपये एक लाख) या कमाल मर्यादेपर्यंत, रुग्णालयाच्या बिलाच्या 50% पर्यंत सहाय्य पुणे मनपा तर्फे दिले जाईल। किडनी विकार व हृदयरोग या आजारांसाठी वैद्यकीय साहाय्य योजनेची कमाल मर्यादा राहील रु 2, 00, 000 (बिलाच्या 50%) आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर च्या उपचारांसाठी वैद्यकीय साहाय्य योजनेची कमाल मर्यादा राहील रु 2, 00, 000 (बिलाच्या 100%) अधिक माहिती साठी आमच्या मेडिक्लेम विभागाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा 7028062777 7755929409 इ-मेल: mediclaim@shivamhospitalpune.com www.shivamhospitalpune.in
 2021-02-26T03:27:36

Keywords

footerhc